Dictionaries | References च चौघाबरोबर मरण वर्हाडासमान Script: Devanagari Meaning Related Words चौघाबरोबर मरण वर्हाडासमान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भरलेल्या समाजात मरण आले असतां त्यांत विवाहासारखा आनंद मानला पाहिजे. कारण अनेक लोक आपल्या किंवा कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP