Dictionaries | References

जनन मरण सर्वांला आहे

   
Script: Devanagari

जनन मरण सर्वांला आहे     

मनुष्‍य मात्राच्या पाठीमागे जन्ममृत्‍यु हा आहेच. भारती तत्त्वज्ञानाप्रमाणें पुनर्जन्म हा मान्य असल्‍यामुळे प्रत्‍येक प्राणि मुक्त होईपर्यंत अनेक योनीत पुन्हां पुन्हां जन्मास येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP