Dictionaries | References

क्रोध हा वेडेपणाची लहर आहे

   
Script: Devanagari

क्रोध हा वेडेपणाची लहर आहे

   राग ही एक वेडाचीच लहर आहे. ज्‍यावेळी मनुष्‍य रागावलेला असतो त्‍यावेळी त्‍याची विवेकशक्ति नष्‍ट झालेली असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP