Dictionaries | References

लागली लहर, केला कहर

   
Script: Devanagari

लागली लहर, केला कहर

   लहरी मनुष्य लहर लागल्यावर काय करील ( म्हणजे चांगलें कृत्य करील, कां वाईट कृत्य करील )
   याचा नेम नसतो
   तद्वतच, काय करायचें, तें किती करील याचाहि नेम नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP