Dictionaries | References

सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड

   
Script: Devanagari

सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड     

सुगरणीची जरुर लागली म्हणून पाहावयास जावें तो ती दूरदूरच जाते. एखाद्या कामाकरितां तिच्याकडे जावें तों ती परीक्षेची वेळ समजून उलटा लपूं लागते व आपली परीक्षा होऊं देण्याचें टाळते. किंवा एखाद्याला महत्व आलें कीं त्याचा भाव चढतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP