Dictionaries | References

आठशें आड आणि नऊशें चहाड

   
Script: Devanagari

आठशें आड आणि नऊशें चहाड

   जितके आड तितकी घरे धरली तरी दर घरास एकापेक्षाहि अधिक चहाड माणसे असणें. ज्या गांवात अतिशय चुगलखोरभांडखोर लोक असतात अशा गांवास म्हणतात. (मॅनवेरिंगने आड = अडथळा, असा अर्थ घेतला आहे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP