Dictionaries | References

एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर

   
Script: Devanagari

एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर

   दोहोबाजूंनी अडचणीची स्थिति येणें
   पेचांत सापडणें. ‘इकडे आड तिकडे विहीर’ पहा. -टिले ४.५१८. ‘शिपाई लोकांस एकीकडे आड, एकीकडे विहीर, ऐसा प्रकार झाला.’ -भाब १०६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP