Dictionaries | References

झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें

   
Script: Devanagari

झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें

   उगाच थोडेसे काम झाले असून बहुतेक करावयाचे राहिले आहे. अशावेळी वापरतात. तु०-The petty done, the undone vast या म्‍हणीचे भाषांतर. हत्ती गेला शेपूट राहिले याच्या उलट. -सह्याद्रि नोव्हेंबर १९३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP