Dictionaries | References

झालें खुटखुट, पडलो मुटमुट

   
Script: Devanagari

झालें खुटखुट, पडलो मुटमुट     

थोडीशी भीति वाटण्यासारखे झाल्‍याबरोबर घाबरून जाणार्‍या मनुष्‍याबद्दल योजतात. जरा खट्‌ झाले की अशा मनुष्‍याला भीति वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP