Dictionaries | References आ आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें Script: Devanagari Meaning Related Words आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आधी आलेला माणूस मागे पडून मागाहून येणाराच धुडगूस घालूं लागतो. नवीन मूल झाले म्हणजे पहिल्या मुलाचे कौतुक कमी होते. नवीन सून आली म्हणजे पहिल्या सुनेच्या अंगरवरचे दागिने काढून नवीन सुनेवर घालतात. याप्रमाणें नवीन मनुष्य आला म्हणजे त्याचे सर्व कौतुक करतात व जुन्याकडे कोणी पाहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP