Dictionaries | References

धरु नका तोरा, मागलें स्मरा

   
Script: Devanagari

धरु नका तोरा, मागलें स्मरा     

मनुष्य वैभवास चढल्याबरोबरच त्यानें गर्वानें फुगून आपलें पूर्वायुष्य विसरुं नये. त्याची आठवण ठेवल्यास त्यास इतरांबद्दल सहानुभूति वाटेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP