Dictionaries | References आ आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका Script: Devanagari Meaning Related Words आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शिष्टाचारामुळे सर्व बाजूंनी अडवणूक. एखाद्यानें आपल्याकडे मोठेपणा घेऊन दुसर्यास उपदेश करावयाचा पण मदत मात्र करावयास खुबीने टाळावयाचे. लबाड कोल्ह्याची गोष्ट अशीच सांगतात. ‘अलतडच्या पितरांनू’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP