Dictionaries | References न नकटें असावें, पण धाकटे असूं नये Script: Devanagari See also: नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये Meaning Related Words नकटें असावें, पण धाकटे असूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शरीरानें व्यंग असलेलें चालेल पण धाकता मान, धाकटेपण येऊं नये. कारण धाकटायाची प्रतिष्ठा कोणी ठेवीत नाहीं. त्याला नेहमीं अरे तुरे करतात, कामें सांगतात व हलकें लेखतात, तसें नकटयाचें होत नाही. “जनकोजी शिंदे आपले जागां परम श्रमी जाले कीं, ‘नकटें अस वें परंतु धाकटें असो नये. ‘यत्न कोणाचा चालेना."-भाव ४२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP