Dictionaries | References

जसें दिसावें, तसें असावें

   
Script: Devanagari

जसें दिसावें, तसें असावें

   मनुष्‍याने आंत एक बाहेर एक असे दुटप्पी वर्तन ठेवूं नये. जसा बाह्यात्‍कारी देखावा करावा तसेच आपले वर्तन ठेवावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP