Dictionaries | References

जसें पेरावें, तसें उगवतें

   
Script: Devanagari

जसें पेरावें, तसें उगवतें

   ज्‍या प्रकारची आपण कृति करावी त्‍या प्रकारचेच फळ आपणांस प्राप्त होते. जे धान्य पेरावे त्‍याचेच रोप उगवेल व तेच धान्य पुढे पिकेल. उडीद पेरून गहूं हाती येणार नाहीत. reap as you sow.
   पेर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP