Dictionaries | References द दहा मरावे पण दहांचा पोषिंदा (पालनवाला) मरूं नये Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दहा मरावे पण दहांचा पोषिंदा (पालनवाला) मरूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सामान्य मनुष्यें अनेक मेलीं तरी त्यांचें इतकें दुःख वाटत नाहीं, पण ज्यावर अनेक लोक अवलंबून आहेत असा मनुष्य मेला असतां फार लोक उघडे पडतात. Related Words दहा मरावे पण दहांचा पोषिंदा (पालनवाला) मरूं नये १० दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव नये दहा दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये कान द्यावा पण कोन देऊं नये पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये कान द्यावा पण कानु देऊं नये घासून घ्यावें पण हांसून घेऊं नये अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये नांव सांगावें पण गांव सांगूं नये पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये धाड पडावी पण चीत पडूं नये पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये नकटें असावें, पण धाकटे असूं नये नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये दहांचा हात वैर्यावरहि पडूं नये मेल्या म्हशीला दहा शेरर दूध सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती दहा लाख सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये दहा कोटी दहा तारीख दहा हजार पण भांडतें असावें पण बुडतें असूं नये भात सोडावा पण सांथ सोडूं नये लाभाविणें मैत्री तोडूं नये stakes नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर ਦਸ ਹਜ਼ਾਰ हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये दश दावतां नये, दडवतां नये एकाला दहा उत्तरे देणें खंडीस दहा माणाचें भोळें मागत्यास दहा घरें कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर दहाचा हात दुश्मनावरहि पडूं नये दस घर ज्यादा मागना, पण मशालजी रखना stake copper शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी खाऊन माजावें, टाकून माजूं नये दस शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये चार माणसांचा हात वैर्यावर पडूं नये घ्राणींतल्यान वचचें पोण्ण दिवाणांतल्यान वच नये दहा (दस) गेले, पांच उरले दहा बारा कोसांवर भाषा बदलते गरीब असावें, पण दुबळे नसावें बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती मनांत आहे, पण बोलतां नये स्मशानीं बसावें, पण एकटें नसावें गुवाडीतल्याने वच्चे पूण दिवाणांतल्यान वचूं नये डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये न्हांवचें चड जावचे, जेंवचें चड जाव नये उजाडले पण सूर्य कोठे आहे? कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) सगळें डोकें गेले तरी हरकत नाहीं पण तिळभर नाक जाऊं देऊं नये bet सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये पण भोगणें करनु भीव नये, उल्लवनु फाटि सर नये ज्ञानी कैसा जाणावाः दहा लक्षणें बांधे जीवा घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये मन मोडूं नये व डोळा फोडूं नये आधी गुंतूं नये, मग कुंथू नये आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये जुनें मोडूं नये, नवें करूं नये जुनें सोडूं नये, नवें धरूं नये ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका आपलें गमवूं नये, दुसर्यावर दोष ठेऊं नये झाड जावो पण हाड न जावो चहाडखोराचा इतबार करूं नये कान द्यावा पण कानु न द्यावा हलक्याला त्रास देऊं नये हत्तीशीं टक्कर घेऊं नये हत्तीशीं वारगोळें करुं नये गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें दमडीसाठीं मशीद ढासळूं नये जिव्हा कटो पण वचन (न) तुटो पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्याची नको चाकरी कोणाचें वर्म काढूं नये भांडाच्या गांडीखालून जाऊं नये खाऊन निंदू नये समर्थांशीं भांडूं नये वाघाची खोड काढूं नये हत्तीशीं गाडा खेळूं नये Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP