Dictionaries | References

दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव

   
Script: Devanagari

दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव     

( गो. ) गरीब माणसाची बायको मरूं नये व ब्राह्मण बाईचा नवरा मरूं नये. कारण अशा वेळीं दोघांचे फार हाल होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP