Dictionaries | References ब बाईल Script: Devanagari See also: बाइल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाईल A dictionary, Marathi and English | Marathi English | | bāīla f C A wife. this word has above the Gháṭcontemptuous implication. Rate this meaning Thank you! 👍 बाईल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A wife. Rate this meaning Thank you! 👍 बाईल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : बायको Rate this meaning Thank you! 👍 बाईल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. पत्नी ; बायको ; लग्नाची किंवा पाटाची स्त्री . न म्हणे बाइल याला कीं ठेवा । रामकृष्ण बाई लयाला । - मोकृष्ण ३९ . ३२ . ( घाटावर ) ठेवलेली स्त्री ; रक्षा . [ बाई ] म्ह० लहानपणीं आई आई , थोरपणीं बायला बाई .०काम न. गृहिणीचें काम ; घरकाम ; घरधंदा .०काम्या वि. केवळ घरकाम किंवा बायकी काम करणारा ; त्यांत हुषार ( पुरुष ).०खाट्या वि. स्त्रीलंपट ; अति संभोगी ; रंडीबाज . बायकोमार्या ; ज्याच्या पुष्कळ बायका मेल्या आहेत असा . [ बाईल + खाट ]०खाद्या वि. बाईलखाट्या अर्थ २ पहा . [ बाईल + खाणें ]०गांठ स्त्री. बायकी गांठ ; सामान्य गांठ ; साधी गांठ . [ बाईल + गांठ ] पिसा वि . बाईलवेडा पहा .०पिसें वेड - न . अत्यंत स्त्रीलंपटता ; संभोगाबद्दल आसक्ति ; रंडीबाजपणा .०बडगा भिडंग - पुन . मुलेंबाळें , गुरेंढोरें , चीजवस्त इ० मोठें कुटुंब , खटलें , पसारा ( व्यापक अर्थानें ).०बंदा बांध्या बुध्द्या - वि . स्त्रीच्या , बायकोच्या तंत्रानें चालणारा ; स्त्रीवश ; बायकोचा गुलाम असलेला .०बुद्धि स्त्री. बायकी ज्ञान , शहाणपण , अक्कल , समजूत . बायकी मसलत , सल्ला , बेत , विचार . ( ल . ) कोते व अपरिपक्व विचार . [ बाईल + बुद्धि ]०बोल्या वि. जनानी आवाजाचा ( पुरुष ). [ बाईल + बोलणें ]०भाड्या वि. बायकोवर पैसे किंवा नौकरी मिळविणारा . [ बाईल + भाडें ]०भुला वि. स्वत : च्या बायकोचा पराकाष्ठेचा शोकी ; स्त्रीलंपट ; स्त्रीवेल्हाळ . [ बाईल + भुलणें ]०माणूस न. बायकोमाणूस ; स्त्री . भार्यासक्त किंवा रंडीबाज मनुष्य . षंढ ; नपुंसक . - मार्या - वि . बायकोचा जीव घेणारा . बाईलखाटया अर्थ २ पहा . [ बाईल + मारणें ]०वेड न. बायकोचें वेड ; कामुकता ; उत्कट कामवासना . [ बाईल + वेड ]०वेडा वि. स्वस्त्रीलंपट ; विषयवासनेनें भुलून गेलेला ; रंडीबाज . [ बाईल + वेडा ] बायला , ल्या वि . बाइक्या पहा . Related Words बाईल अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? घरची बाईल बाईल पैशाची घर सांकड, बाईल माकड तरणी बाईल पोटांतु जाळ फुकाची बाईल, कशाला राहील बटीक बाईल, कटक दादला नवरा उपवासी, बाईल अधाशी घर सांकड आणि बाईल माकड गाढव ओतार्याचें आणि बाईल म्हातार्याची दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं बाईल मरो पण बैल जगो नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत आजा देवीक घोवू नाशिलो, वेताळाक बाईल नाशिलि अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी डोकीला मिळेल एरंडेल, बाईल मागते मोगरेल बाईल केली न् अंगाला काचकुयरी लावली बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला बाईल ना बडगा अन् रिकामा धडगा बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥ भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली उज्याक भिलेलि बाईल, थंडीक मिलेली घोवु, कित्याकई नाका कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते वृद्धाचा मरुं नये पूत, तरण्याची मरुं नये बाईल दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो बाएस बाइला बाइल्या पुरुषगांठ इमान करणें इमान देणें बाइल घर अस्कड, बायल माकड, त्या दादल्याक ना सांकड बायल बाइक्या कमीन चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची बुडकुला बुडकुली बुडकुलें सांकड सांकडा उणा वठणे लेंकरुं लेकरुं चाकर इमान देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP