Dictionaries | References

बुडकुलें

   
Script: Devanagari
See also:  बुडकुला , बुडकुली

बुडकुलें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as a plaything for children.

बुडकुलें     

पुस्त्रीन .
सुमारें शेरभर पाणी मावेल एवढें मातीचें भांडें ; लोटकें .
लहान तपेली ; धातूचें लहान भांडें .
रहाटगाडग्याची लोटी . माझ्या राहाटाची बाई बुडकुली घरधन्यानें बाईल कुटली । - भज ५५
बोळकें . बुडकुलें - पु लहान मुलांच्या खेळांतील माती , लांकूड इ० चा कोणताहि पदार्थ ( घर , ताटली इ० ). [ बुटका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP