Dictionaries | References

कमीन

   
Script: Devanagari

कमीन     

वि.  कमी दर्जाचा , कृतघ्न , हलका , क्षुद्र .

कमीन     

वि.  १ हलका , कमी दर्जाचा ; क्षुद्र . उपकार नस्मरणारा ; बदनियत ; नीच .' कमीनाचे बाईल व मूल बनामकमली व रामाइसें दस्तगीर होऊन .' - भाद्र्वीसंवृ ५० . २ स्वतः आपण ( पत्र व्यवहारांत सौजन्यर्दन ). ३ चाकर ; नोकर ; बंदा . ' बंदकमीन कमीन कहिया .' - दावी १३४ . ( फा . कमीन् )
०बच्चा वि.  ( ना .) नीच ; हलकट ; उपकार न स्मरणारा . ( फा . कमीन् = नीच , हलका + हिं . बच्चा ; सं . वत्स )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP