Dictionaries | References

इमान

   
Script: Devanagari

इमान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बेयमानपण नासप   Ex. मनांत इमान आसल्यार सवस्तकाय मेळटा
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅদ্রোহ
benঅদ্রোহ
kasاطمِنان
malദ്രോഹകരമല്ലാത്ത
marअद्रोह
mniꯊꯔꯨꯝ꯭ꯂꯩꯇꯕ
nepअद्रोह
oriଅଦ୍ରୋହ
sanअद्रोहः
urdنیک خواہی

इमान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sincerity, honesty, veracity. 2 Conscience. इमानास जागणें or इमान धरणें To guard or to maintain one's integrity.

इमान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sincerity, honesty, conscience.

इमान     

ना.  एकनिष्ठा , निष्ठा ब्रीद ;
ना.  प्रामाणिकपणा , सचोटी .

इमान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव   Ex. माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते.
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
निष्ठा सचोटी
Wordnet:
bdसादुथि
kanಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ
kasایٖمان
oriଈଶ୍ୱର ବିଶ୍ୱାସ
sanसत्कृतिः
urdیقین , ایمان , اعتقاد , ایقان

इमान     

 न. 
वचन ; एकनिष्ठा ; सचोटी ; नबाबांनीं आपला इमान राखिला . - पदबा १ . ८९ .
श्रध्दा ; विश्वास . त्या पंज्यापासी तुमचा इमान असावा . - मदरु १ . ११३ . [ अर . ईमान = श्रध्दा ]
इमानपत्र ; इमानाची खूण ; शपथपत्र . इमान पाठविलें - ९६ कलमी ७ .
सदसद्विवेकबुध्दि ; मनोदेवता ; अंतर्याम .
०इतबार  पु. एकनिष्ठा ; सचोटी ; प्रामाणिकपणा .
०करणें   देणें - वचन देणें ; शपथ देणें ; शपथेवर सांगणें . द्यावी शेजेची बाईल पण इमान देऊं नये . - इपुस्त्रीपो ४२ .
०क्रिया  स्त्री. इमान राखण्याबद्दल शपथ घेणें .
०गुंतणें   शपथेंत अडकणें ; शपथ घेऊन चुकणें . इमानास जागणें , इमान धरणें इमान नष्ट न होऊं देणें ; इमान जागृत ठेवणें ; सचोटी न सोडणें ; पूर्वीचे उपकार स्मरणें .
०प्रमाण  न. 
प्रामाणिकपणा ; विश्वासूपणा ; सचोटी .
करारमदार ; आणभाक ; शपथक्रिया .
०भाक  न. आणभाक ; करार ; अहदपैमान . - रा १५ . २७३ .

इमान     

इमान उजविणें
आणभाकेतून मुक्त होणें. ‘आमचे मते यांजशी वचनप्राण जाहले आहे...यांनी लबाडी केली, नीट न देत, तर यांसि इमान उजवले. आम्हांवर तर शब्द नाही.’-पया ३२६.

इमान     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  छित्तको सद्वृत्ति वा राम्रो नियत   Ex. दुनियामा आजभोलि इमानको कुनै मूल्य छैन
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नियत
Wordnet:
bdसादुथि
kanಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ
kasایٖمان
marइमान
oriଈଶ୍ୱର ବିଶ୍ୱାସ
sanसत्कृतिः
urdیقین , ایمان , اعتقاد , ایقان
See : नियत

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP