Dictionaries | References

भोग

   { bhōgḥ }
Script: Devanagari

भोग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सुख-दुख आदि का अनुभव करने की क्रिया   Ex. मनुष्य का जन्म अपने कर्मों के फलों के भोग के लिए ही होता है ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdभग खालामनाय
kanಅನುಭವಿಸು
malഅനുഭവം
nepभोग
sanभोग
telభోగం
urdصلہ , بدلہ , ثمر
See : नैवेद्य, उपभोग

भोग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

भोग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Enjoyment or endurance; use.

भोग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सुखदुःख अनुभवण्याची क्रिया   Ex. मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे भोग भोगावे लागतात.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdभग खालामनाय
kanಅನುಭವಿಸು
malഅനുഭവം
nepभोग
sanभोग
telభోగం
urdصلہ , بدلہ , ثمر
See : उपभोग

भोग     

 पु. देवतेस अर्पण करावयाचा नैवेद्य . बळी ' लग्नांत पाताणे कुलस्वामिनीस बकर्‍यास भोग देतात .' - ज्ञाको . ( १७ ) २४८ .
 पु. 
उपभोग ; सुखदुःखाचा अनुभव . ( क्रि० येणें ; करणें ). यां सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे । - ज्ञा १ . २११ .
उपभोगिलेलें सुख किंवा दुःख ; विषय .
उपयोग ; वापर ; ताबा असणें . ( क्रि० करणें ; घेणें ). तुम्ही या शालजोडीचा आजपर्यंत भोग घेतलात .
उपभोगण्याचा , अनुभविण्याचा कोणताहि विषय . झालों कर्मधर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगीत ।
दैवगतीनें भोगावें लागणारें सुखदुःख ( क्रि० येणें ; उठणें ; उभा राहणें ; उचलणें ). भोग असेल तितका भोगून सारला पाहिजे .
( काळ , प्रदेश इ० चें ) आक्रमण ; ओलांडा . सूर्य प्रायः तीस दिवसांत एक राशीचा भोग करतो .
आक्रमण केलेली स्थिति यावरुन
आकाशांतील रेखांश .
तार्‍याचें शरवृत्त आणि उत्तरायणपातांतील शरवृत्त ह्या पातळ्यांमध्यें जो कोन होतो त्याला त्या तार्‍याचा भोग म्हणतात . - मूर्य १८ .
कष्ट ; त्रास . जरी मित्र आहे हरी तूमचा हो । तरी भोग कां न सुटे आमुचा हो । - कचेसुच ३ .
सुखदुःखादि अनुभवाचें फळ ; प्रारब्ध ; दैव ; नशीब . भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरीं । - तुगा २९०४ .
नैवेद्य . तो भोग पारतंत्र्याचा । - संग्रामगीतें १२ .
मैथुनसुख .
शिजत असतांना भांड्याच्या वर आलेला भात .
नागाची फणा . [ सं . ] म्ह० भोग फिटे आणि वैद्य भेटे . ( वाप्र . )
०येणें   दैवगतीनें सुखदुःखादि नशिबी येणें . आलिया भोगासी असावें सादर ।
०चढविणें   लावणें - देवास नैवेद्य दाखविणें . भोगास येणें - ( कोणतीहि गोष्ट ) अनुभवण्याचा प्रसंग नशीबीं येणें . सामाशब्द -
०चतुष्टय  न. चार प्रकारचे भोग ; स्थूलभोग , प्रविविक्त भोग , आनंदभोग आणि निरानंदभोग यांचा समुच्चय .
०पति  पु. ( कायदा ) एखादा पदार्थ ज्याच्या ताब्यांत आहे असा मनुष्य ; वस्तूचा मालक . [ सं . ]
०भरणि   णी - स्त्री . भोग भोगणें ; दुःख सोसणें . अकळ प्रारब्ध भोगभरणि । - ज्ञानप्रदीप २४७ .
०भूमि  स्त्री. स्वर्ग ; इंद्रलोक . [ सं . ]
०भोगवटा   पु पदार्थाचा उपाभोग ; ताबा ; वापर इ० . माझा बाप ह्या वतनाचा भोगभोगवटा घेऊन देशांतरीं गेला .
०मूर्ति  स्त्री. 
उत्सवांत मिरवावयाची मूर्ति ; दिखाऊ शरीर . हे ही पांडुहि विदुरहि या यांच्या भोगमूर्ति , हे शिव रे ! - मोउद्योग ११ . ६१ .
( ल . ) कांहीं एक न करतां लोकांच्या श्रमाचें फळ उपभोगणारा इसम ; मालक ; धनी .
एखाद्या संस्थेंत प्रत्यक्ष काम करणारा मालक . [ सं . ]
०लाभ  पु. एखाद्यानें आपल्याकडे ठेव म्हणून ठेवलेल्या वस्तूपासून झालेला फायदा . [ सं . ]
०वटा  पु. उपभोग ; वापर ; वहिवाट ; कबजा ; ताबा .
०वटदार  पु. ( गो . ) जमिनीचा उपभोग घेणारा ; धनी ; वहिवाटदार .
०विडा  पु. नऊ पानें , नऊ सुपार्‍या इ० घालून नऊ विडे करुन ब्राह्मणांस किंवा सुवासिनीस मकरसंक्रांतीच्या दिवशीं स्त्रिया देतात त्यापैकीं प्रत्येक .
०विलास  पु. सुखोपभोग ; चैनबाजी . [ सं . ]
०क्षम  न. शरीर . आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । - ज्ञा १४ . २७४ . - वि . भोगांना योग्य ; भोगण्यास योग्य . निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें । - ज्ञा १४ . २१८ . [ सं . ]
०क्षीण वि.  ज्याचें प्रारब्ध संपलें आहे असें . पाठीं भोगक्षीण आपैसें । देह गेलिया ते न दिसे । - ज्ञा १५ . ३७५ . भोगायतन न . अंतःपुर . देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । - ज्ञा ११ . ५५२ . [ सं . भोग + आयतन ] भोंगावळ न . ( गो . ) पिशाच्यांना दाखवावयाचा वार्षिक नैवेद्य , देणें . [ भोग + आवली ] भोगी पु . साप . भोगी तुम्ही उपजलां जरि नागलोकीं । - र ४१ . - वि .
भोक्ता ; हौशी ; विलासी ; रंगेल .
भोगणारा ; सुखदुःखादि अनुभविणारा , सहन करणारा . भोगी - स्त्री .
मकरसंक्रातीच्या पूर्वीचा दिवस .
नरकचतुर्दशीच्या पूर्वीचा दिवस . भोगीचा विडा - पु . ( बायकी ) भोगविडा पहा . भोगीभूषण - पु . शंकर ; शिव . - हंको . भोगीया , भोगिया - वि . भोग घेणारा . स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । - तुगा १३४ .
०राव   भोगींद्र भोगेंद्र - पु . शेष . टाकोनि कपट कुटिल भाव । स्वामीसी हांसे भोगिराव । - ह ३ . १८ . भोगोत्र भोगोत्तर - न . व्यक्तिशः उपभोगण्यासाठीं विशेषतः ब्राह्मणास दिलेलें इमान ( जमीन इ० ). [ सं . भोग + उत्तर ] भोग्य - न . उपभोग ; वहिवाट ; वापर ; ताबा ; कबजा ( क्रि० करणें ). - वि .
भोगण्यास किंवा सोसण्यास योग्य , जरुर , शक्य ; अनुभवनीय .
उपयोगी ; उपभोगण्यासारखें ; वापरण्याजोगें . कांहीं भोग्य वस्तू गहाण ठेवशील तर व्याज हलकें पडेल .
ग्रहादिकांनीं आक्रमावयाचा राहिलेला ( मार्ग ). [ सं . ] भोग्या - पु .
आंधळी कोशिंबीर ; इरगीमिरगी इ० खेळांमध्यें सर्वानीं येऊन ज्यास शिवावयाचें असतें असा मनुष्य , दगड , खांब इ० . लपंडाव , डोळेझांकणी इ० खेळांत दुसर्‍याचे डोळे झांकणारा .
वेश्येचा उपभोग घेणारा . जसा भोग्या मिळेल तशी रात्र कंठावी . [ भोग ]
०शिवणें   एखाद्याकडून कांहीं प्राप्त करुन घ्यावयाचें असतां तें प्राप्त होत नाहीं असें समजलें असतांहि त्यास वारंवार भेटणें , प्रयत्न करणें .
०भोंवर  पु. निर्लज्जपणें वेश्येच्या नादीं लागलेला पुरुष . म्ह० भोग्या भोंवर , लाट्या ओंबर . भोगणें सक्रि .
उपभोगणें ( सुखदुःख ); सोसणें ; अनुभविणें ; सहन करणें .
उपयोग करणें ; ताबा असणें ; वापरणें .
उपभोगलें जाणें ; मिळलें जाणें . त्या कुळाकडून पंचवीस रुपये व्याज आम्हास भोगलें . - अक्रि . ( ना . ) संपणें ; पूर्ण होणें . आज ३० तारीख आहे . आज तुझा महिना भोगला .

भोग     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  सुख-दुख आदिको अनुभव गर्ने क्रिया   Ex. मनुष्यले आफ्‍नो कर्मको फल भोग गर्न नै पर्छ
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdभग खालामनाय
kanಅನುಭವಿಸು
malഅനുഭവം
sanभोग
telభోగం
urdصلہ , بدلہ , ثمر
See : नैवेद्य

भोग     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भोग  m. 1.m. (√ 1.भुज्) any winding or curve, coil (of a serpent), [RV.] &c. &c.
the expanded hood of a snake, [Hariv.] ; [Kām.] ; [Pañcat.]
a partic. kind of military array, [Kām.]
a snake, [Suparṇ.]
the body, [L.]
भोग  m. 2.m. (√ 3.भुज्) enjoyment, eating, feeding on [RV.] &c. &c. (with जैनs ‘enjoying once’, as opp. to उप-भोग, q.v.)
use, application, [ŚBr.] ; [GṛŚrS.] &c.
fruition, usufruct, use of a deposit &c., [Mn.] ; [Yājñ.]
sexual enjoyment, [Mn.] ; [MBh.] &c.
enj° of the earth or of a country i.e. rule, sway, [MārkP.]
experiencing, feeling, perception (of pleasure or pain), [Mn.] ; [MBh.] &c.
profit, utility, advantage, pleasure, delight, [RV.] &c. &c.
any object of enjoyment (as food, a festival &c.), [MBh.] ; [R.]
possession, property, wealth, revenue, [Mn.] ; [MBh.] &c.
hire, wages (esp. of prostitution), [L.]
(in astron.) the passing through a constellation, [VarBṛS.]
the part of the ecliptic occupied by each of the 27 lunar mansions, [Sūryas.]
(in arithm.) the numerator of a fraction (?), [W.]
N. of a teacher, [Cat.]
भोग  n. n.w.r. for भोग्य or भाग्य.

भोग     

भोगः [bhōgḥ]   [भुज्-घञ्]
Eating, consuming.
Enjoyment, fruition.
Possession.
Utility, advantage.
Ruling, governing, government.
Use, application (as of a deposit).
Suffering, enduring, experiencing.
Feeling, perception.
Enjoyment of women, sexual enjoyment, carnal pleasure.
An enjoyment, an object of enjoyment or pleasure; भोगे रोगभयम् [Bh.3.35;] भोगा मेघवितानमध्यविलसत्सौदामिनीचञ्चलाः [Bh.3.54;] भोगो विभवभेदश्च निष्कृतिर्मुक्तिरेव च Brav. P.; [Bg.1.32.]
A repast, feast, banquet.
Food.
Food offered to an idol.
Profit, gain.
Income, revenue.
Wealth; भोगान् भोगानिवाहेयानध्यास्यापन्न दुर्लभा [Ki.11.23.]
The wages of prostitutes.
A curve, coil, winding.
The (expanded) hood of a snake; श्वसदसितभुजङ्गभोगाङ्गदग्रन्थि &c. [Māl.5.23;] [R.1.7;11.59.]
A snake.
The body.
An army in column.
The passing (of an asterism).
The part of the ecliptic occupied by each of the 27 Nakṣatras.-Comp.
-अर्ह a.  a. fit to be enjoyed. (-र्हम्) property, wealth.
-अर्ह्यम्   corn, grain.
-आधिः   a pledge which may be used until redeemed.
-आवली   the panegyric of a professional encomiast; नग्नः स्तुतिव्रतस्तस्य ग्रन्थो भोगावली भवेत्; [Abh. Ch.795;] भोगावलीः कलगिरोऽवसरेषु पेठुः [Śi.5.67.]
-आवासः   the apartments of women, harem.
-करः a.  a. affording enjoyment or pleasure.-गुच्छम् wages paid to prostitutes.
-गृहम्   the women's apartments, harem, zenana.
तृष्णा desire of worldly enjoyments; तदुपस्थितमग्रहीदजः पितुराज्ञेति न भोगतृष्णया [R.8.2;] selfish enjoyment; [Māl.2.]
-देहः   'the body of suffering', the subtle body which a dead person is supposed to carry with him, and with which he experiences happiness or misery according to his good or bad actions.
-धरः   a serpent.
-नाथः   a nourisher, supporter.
-पतिः   the governor or ruler of a district or province.
-पत्रम्   an Inām deed; [Śukra. 2.295.]
-पालः   a groom.
-पिशाचिका   hunger.
-भुज् a.  a. enjoying pleasures. -m a wealthy man.
-भूमिः  f. f. 'the land of enjoyment', heaven, paradise (where persons are said to enjoy the fruit of their actions).
-भृतकः   a servant who works only for livelihood.
लाभः acquisition of enjoyment or profit.
well-being, welfare.-वस्तु n. an object of enjoyment.
-सद्मन्  n. n. = भोगावास q. v.
स्थानम् the body, as the seat of enjoyment.
women's apartments.

भोग     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भोग  m.  (-गः)
1. Pleasure, enjoyment.
2. Wealth.
3. Nourishing, cherishing.
4. Eating.
5. A snake's body.
6. A snake's expanded hood.
7. Hire.
8. The hire of dancing girls or courtezans.
9. A snake.
10. An army in column.
11. (In arithmetic,) The nu- merator of a fraction.
12. Food.
13. A repost.
14. Food offered to an idol.
15. Gain.
16. Rule, government.
17. Experiencing. 18. Advantage.
19. The use of a deposit.
E. भुज् to eat, &c. aff. घञ् .
ROOTS:
भुज् घञ् .

भोग     

noun  सुखदुःखादि अनुभवम्   Ex. त्रयाणाम् जीवताम् भोगो विज्ञेयस्त्वेकपुरुषः
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdभग खालामनाय
kanಅನುಭವಿಸು
malഅനുഭവം
nepभोग
telభోగం
urdصلہ , بدلہ , ثمر

Related Words

भोग   मोहन भोग   भोग विलास   अतिशय भोग करिती लौकिक आशा न धरिती   चत्‍वार भोग   भोग वस्तू   भोग्य वस्तु   अक्षय भोग कुड्याची फुलें   असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी   कदंबसूत्री भोग   एकाचा रोग अवघ्यांचा भोग   भोग फिटे आणि वैद्य भेटे   भोग संपला पुरता, लोटून घाली परुता   भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता   भोग आला सुरता, वैद्य मिळाला पुरता   लोभ्याला भोग नको आणि रागावणाराला शांति नको   भग खालामनाय   भोगप   सुख भोग   भोग कराना   भोग-त्याग   भोग येणें   भोगविलास   سامان عیش کوشی   ଭୋଗ   ભોગ   భోగం   ভোগ   enjoyment   भोग रामाची मूर्ती   (देवाला) भोग चढविणें   (देवाला) भोग लावणें   ভোগ্য বস্তু   ଭୋଗ୍ୟବସ୍ତୁ   ભોગ્ય વસ્તુ   भोग्यवस्तु   राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग   عٲش عشرَت   गांनाय उखैनाय   ଭୋଗ ବିଳାସ   ભોગ-વિલાસ   ਐਸ਼ੋ ਅਰਾਮ   భోగ-విలాసం   ನೆಮ್ಮದಿ   ഭോഗവിലാസം   موہَن بوگ   মোহন ভোগ   ମୋହନଭୋଗ   મોહનભોગ   ਮੋਹਨਭੋਗ   मोहनभोग   renouncement   ಮೋಹನ ಹಲ್ವಾ   മോഹന്‍ ഭോഗ്   तेच म्‍हणाचे सुजन, ठेविती भोग निजाधीन   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला   renunciation   അനുഭവം   ভোগবিলাস   ভোগ-বিলাস   சுகபோகம்   (पाप, पुण्य, भोग, सुख, दुःख, इत्यादीची) पायरी भरणें   delectation   அனுபவித்தல்   சோன்பப்டி   హల్వా   ਭੋਗ   ಅನುಭವಿಸು   licentiousness   profligacy   looseness   dissipation   dissolution   تُلُن   celestial longitude   occupancy ratio   कामाची-वस्तू   ऐश आराम   ऐशोआराम   ऐशो आराम   विद्भोग   भव-विलास   फोल्ग   महाभोगिन्   भोगपिशाचिका   पितृभोगीण   पर्य्याप्तभोग   सप्त तुर्यावस्था   शैश्न्य   दुःखाचा वांटा   भोगिक   अब्जभोग   उद्धळण   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   कुचले   सुखाचा वांटा   सुखाचा सोहळा   बायणी   भुक्तभोग्य   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP