Dictionaries | References च चाकर Script: Devanagari Meaning Related Words चाकर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : घरेलू नौकर चाकर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कागद पत्रां बी हाडपी व्हरपी वा अधिका-याचो आदेश पुराय करपी वा गरजे प्रमाणें तांका नोंदचोपडी बी हाडून दिवपी कर्मचारी Ex. म्हज्या कार्यालयांत चाकराचें खूब काम आसता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नोकर शिपायWordnet:asmপিয়ন bdपियन benচাপরাসি gujચપરાસી hinचपरासी kanಜವಾನ kasچپرٲسۍ malശിപായി marचपराशी mniꯆꯝꯄꯔ꯭ꯥꯁꯤ nepपाले oriଚପରାସୀ sanपदातिकः See : नोकर, शिपाय, नोकर चाकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A servant. Pr. चा0 चाकराला भाई बटीक बटिकीला समजावी Common people for common people; i. e. are the fittest to manage, persuade, deal with &c. Pr. चाकराला आणि बटकीला उजूर नाहीं To the servant and to the female slave there is no liberty of making excuses. Pr. चाकराला चुकर बटकीला नफर Used where one person devolves his proper business upon another. चाकर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A servant.चाकर चाकराला भाई Persons of the same status can deal best with each other.चाकराला चुकर बटकीला नफर Used where one person shifts his proper business upon another. चाकर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. किंकर , गडी , नोकर , सेवक ;ना. गुलाम , दास . चाकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती Ex. चाकर अचानक रजेवर गेल्याने आमची धांदल उडाली HYPONYMY:दास पोर्या शिवगण निकुंभ वाढपी सुनायक सुनामा जय विजय प्रमाथ पंकदिग्धांग पाणिकुर्च्चा नंदन नृत्यप्रिय प्रतिस्कंध छत्रधारी पाणका विक्रमक विद्युताक्ष सुमणि मधुवर्ण कुमुद प्रहास ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सेवक नोकरWordnet:asmচাকৰ benভৃত্য gujનોકર hinनौकर kanವ್ಯಕ್ತಿ kasنوکَر , خٔدمت گار kokनोकर malമനുഷ്യന് mniꯃꯤꯅꯥꯏ nepनोकर oriଚାକର panਨੌਕਰ sanभृत्यः tamவேலைக்காரன் telనౌకరు urdخادم , ملازم , نوکر , لونڈا , پا بند , خدمت گار , نفر , تابعدار चाकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नोकर ; सेवक ; गडी . ज्या घरीं हरिचा कर नाहीं । त्या घरीं हरि चाकर नाहीं । [ फा . ] म्ह० १ धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा = एखाद्या वस्तूवर ज्याचा वास्तविक हक्क आहे त्याला ती न मिळतां भलत्याच माणसानें त्या वस्तूचा उपभोग घ्यावा या अर्थी उपयोग . २ कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकर = बायको आणि चाकर या दोघांनाहि यजमानाच्या तंत्रानें वागावें लागतें यावरून . सामाशब्द -०चुकर नफर - पुअव . चाकरमाणसें ; नोकरचाकर ; गृहभृत्य ; सेवकजन ; घरकाम करणारे गडी , मजूर , हुजरे , हलकारे इ० एकवचनीहि प्रयोग होतो . [ चाकर + नफर ]०डा वि. भाडोत्र्या ; मजुर्या ; नोकरडा ( चाकर निंदाव्यंजक ).०पेशा पु. १ ( समुदायार्थी ) गडी ; हुजरे ; घरकाम करणारे सेवक . २ चाकराचें काम , पेशा , हुद्दा , पदवी ; मोलमजुरी . ३ दास ; नोकर ; हुजर्या . [ चाकर + फा . पेशह ]०मनुष्य पु. ( सरकारी ) नोकर ; अंमलदार . त्या राज्यांत जे चाकरमनुष्य त्यांनीं मात्र हत्यार बांधावें ... - भाब ४७ . मानी , मान्या - वि . ( प्रतिष्ठार्थी ) ज्याचें चाकराचें नातें किंवा पेशा आहे असा माणूस ; चाकरमाणूस ; आश्रित . पावतो मुशारा चाकरमाना । - दावि २११ . [ चाकर + मनाई ] चाकर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकरबायको आणि चाकर ही सदैव पारतंत्र्यात असतात. तेव्हां प्रथम पाहिजे तर नीट विचार करावा पण एकदा विवाह केला किंवा चाकरी पत्करली म्हणजे पति अगर धनि जसे वागवील तसे वागले पाहिजेमग कुरकुर करून उपयोगी नाही. चाकर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : नोकर Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP