Dictionaries | References

धनिकाची सत्ता गरिबावर, रिणको धनकोचा चाकर

   
Script: Devanagari

धनिकाची सत्ता गरिबावर, रिणको धनकोचा चाकर     

श्रीमंत मनुष्याचा नेहमींच गरीबांवर वरचष्मा असतो व ऋणकरी मनुष्यास सावकारापुढें सेवकासारखें वागावें लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP