Dictionaries | References घ घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर Script: Devanagari Meaning Related Words घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरी संपन्नता असून नवर्यास नोकरी करण्याची जरूर नसेल तर त्या स्त्रीला चांगले सुख मिळते. कारण चाकर असलेला मनुष्य स्वतंत्रपणास मुकतो. म्हणून घरी खाण्यास भरपूर असल्यावर स्त्रीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP