Dictionaries | References ज ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा Script: Devanagari Meaning Related Words ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विवाहादि प्रसंगी नवरा मुलगा ओळखण्याचे मुख्य चिन्ह म्हणजे त्याच्या कपाळी बाशिंग असते हे होय. कोणत्याहि जमावात जी विशेष महत्त्वाची व्यक्ति दिसेल तीच मुख्य व्यक्ति समजावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP