Dictionaries | References अ अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध Script: Devanagari See also: अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध Meaning Related Words अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) लग्नाच्या गर्दीमध्यें एखादें काम करावयाचें असलें म्हणजे एक मनुष्य दुसर्यास सांगतो, तो तिसर्याला सांगतो याप्रमाणें एकमेकांवर काम ढकललें जातेंपण सहज होण्यासारखें असूनहि तें कोणी करुन टाकीत नाहीं. निवळ नवरदेवाचें बाशिंग नीट बांधण्याचा प्रश्न, पण तेंच कोणी स्वतः न करतां एक बाई दुसरीला सांगते. -वशाप ५१.८.२४५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP