Dictionaries | References

चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा

   
Script: Devanagari

चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा     

चाबूक आणि लगाम यांशिवाय घोडा नीट ताब्‍यात राहात नाही. योग्‍य निर्बंध व जरूर ती शिक्षा दिल्‍याशिवाय मुले किंवा हाताखालील लोक नीट वागत नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP