Dictionaries | References ग गाढव स्वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें Script: Devanagari Meaning Related Words गाढव स्वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढवाला काही केले तरी त्याचा घोडा होऊं शकत नाही. कोणी आपला देहस्वभाव व नैसर्गिक गुण टाकून देऊं शकत नाही. -सवि १७५२. गद्धा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP