Dictionaries | References घ घोडा जेरबंदीं, मनुष्य संबंधीं (ओळखावा) Script: Devanagari Meaning Related Words घोडा जेरबंदीं, मनुष्य संबंधीं (ओळखावा) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घोडा पहा. घोड्याची परीक्षा त्यावर बसून त्यास जेरबंदाने मारले असतां तो कसा चालतो यावरून होते व मनुष्याची परीक्षा तो आपल्याशी एखाद्या प्रसंगी कसा वागतो यावरून होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP