Dictionaries | References

घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो

   
Script: Devanagari

घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो

   वरीलप्रमाणेच. जो मनुष्‍य गुणवान असतो त्‍याला त्‍या गुणांबद्दल बक्षिस मिळते. घोडा चालीला चांगला असेल तरच त्‍याला पोटभर दाणा मिळेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP