Dictionaries | References

नाचणी नाचणीचे राशींतून मोहरीचा दाणा शोधणें

   
Script: Devanagari

नाचणी नाचणीचे राशींतून मोहरीचा दाणा शोधणें     

नाचण्या व मोहर्‍या दिसावयाला सारख्याच दिसतात. यावरुन दुर्घट काम. ‘त्या रानांत सकर्‍या भिल्लाला शोधणें म्हणजे नाचणीचे राशींतून मोहरीचा दाणा शोधणें.’ -पाणकळा. पान १४७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP