Dictionaries | References

अवघा गल्ला दाणा, नसे कोंड्यावांचून

   
Script: Devanagari

अवघा गल्ला दाणा, नसे कोंड्यावांचून

   सर्व धान्याला लागून कोंडा हा असावयाचाच
   कोंड्यावांचून कोणतेंच धान्य होत नाहीं. त्याप्रमाणें चांगल्या वस्तूंतहि एखादा दोष असावयाचाच
   अगदीं निर्दोष अशी वस्तु मिळणें अशक्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP