Dictionaries | References

काय गृहस्‍थाश्रमीं देव नसे, मग वना कां धांवताती पिसे

   
Script: Devanagari

काय गृहस्‍थाश्रमीं देव नसे, मग वना कां धांवताती पिसे

   अरण्यवास पत्‍करला तरच काय देवाची प्राप्ति होते, प्रचंचात होत नाही काय?-होते. परमेश्र्वराची प्राप्ति केवळ अरण्यातच गेल्‍याने, अथवा सर्वसंग परित्‍याग केल्‍यानेंच होते असे नव्हे
   तर गृहस्‍थाश्रमाची कर्तव्येहि थाविहित आचरिली असतां मनुष्‍यास या जगात परमार्थसाधन करतां येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP