Dictionaries | References

अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस

   
Script: Devanagari

अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस

   एक स्त्री आपल्या नवर्‍यास लवकर काही तरी जेवावयास घालून कामावर पाठवीत असे व नंतर आपण चैन करीत असे. त्या नवर्‍यास काही दिवसांनी ही गोष्ट कळली. तेव्हां एके दिवशी तो बाहेर कामावर जाण्याचे निमित्त करून बाहेर पडला पण हळूच परत येऊन माळ्यावर लपून बसला. इकडे स्त्रीनें चांगले ताटभर दहीभाताचे जेवण करून नंतर दोन पैशास तीन ऊंस घेऊन खाल्ले. पुढें नवरा हळूच बाहेर जाऊन रोजच्याप्रमाणे सायंकाळी कामावरून घरी परत आला त्यावेळी स्त्रीनें विचारले की, ‘कशी काय खबरबात?’ तेव्हां त्यानें उत्तर दिले की, ‘ताटभर दहीभात!’ तेव्हां ती मनांत चरकली, पण तिनें तिकडे लक्ष दिले नाही. पुढें नवरा सारखी धुसफूस करूं लागला तेव्हां तिने पुन्हा विचारले की, ‘अशी कां धुसफूस?’ तेव्हां त्याने उत्तर दिले की, ‘दोन पैशाचे तीन ऊंस?’ तेव्हां तिने विचारले की, ‘खाल्ले कुणी?’ तेव्हां त्यानें उत्तर दिले की, ‘आमच्या राणीसाहेबांनी.’ याप्रमाणें तिला आपले बिंग फुटल्याचे कळून आले व पुढे ती नीट वागू लागली व चोरून खावयाचे सोडून दिले.

Related Words

अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   तीन   दोन   ऊंस   तीन तारीख   दोन तृतियांश   दोन तृतीयांश      साढे तीन   साढ़े तीन   साडे तीन   दोन आणे   दोन आणें   तीन पत्ती   दोन तुकड्यांचा   दोन कुडक्यांचें   अशी      उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे   शिंपणीचा ऊंस   धुसफूस   कां   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   २००२०२   अशी राहणें   अशी होणें   ऊंस गोड, मुळ्या सोड   एक पैशाचे तेल, दोन पैशाचा हेल   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   साडेतीन   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   तीन कुना   तीन फावटी   तीन फावटीचें   तीन सितारा   तीन पार   तीन सौ   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   कां तर   मोजाङै दोन   iii   ऊंस दिसती वांकुडे। परी अंतरी रसाळ।।   आलादायै दोन   खुला दोन   खोबाब्लानो दोन   गोजानाव दोन   लाखिथ दोन   रायथिनानै दोन   कां कीं   कां जें   एक-दोन   दोन माळी   दोन हाताचें   कर्माच्या भोगा आणि तीन डोळे दोघां   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   दोन वर्सुकी   3   दोन तारीख   रैखाथियै दोन   दोन दिवस   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   अग अग म्हशी, मला कां नेशी   दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल   शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं   तीन दिसांचें शेळें   तीन पांच करणें   तीन फातार मांडप   तिघांची तीन दारें   तीन अडकून सीताराम   तीन तेरा होणें   तीन चव्वल देणें लागणें   तीन पाँच करना   तीन चव्वल खर्च होणें   फुकट आणि तीन दम   धोडयार्‍याच्या कपळांत तीन गुंडे   മൂന്ന് നക്ഷത്രങ്ങളുള്ള   ತ್ರೀ ಸ್ಟಾರ್   दैयाव सोमना दोन   महाभारत कां माजवीता   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   एका घावीं दोन तुकडे   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   उभे दोन प्रहर   एक काम, दोन काज   दोन हात करणे   दोन चव्वल घेणें   स्वर्ग दोन बोटें उरणें   एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका   दोन व्हडयाचेर पाय दवरप   आणा दोन आणे   एकाचे दोन लावणें   दोन हात करप   दोन डगरीवर हात असणें   दोन डगरीवर हात ठेवणें   आडसाली ऊंस   ऊंस रंगणें   हडक्या ऊंस   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP