Dictionaries | References

बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा

   
Script: Devanagari

बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा

   आधींच मूल द्वाड असलें व त्याच्या हातांत चाबूक दिला तर तें येणार्‍या जाणार्‍यास उपद्रव देणारच. द्वाडाच्या हातांत हत्यार देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP