Dictionaries | References न नाय निर्गुड माका आणि सर्व औषधाचा काका Script: Devanagari Meaning Related Words नाय निर्गुड माका आणि सर्व औषधाचा काका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नाय, निर्गुड आणि माका या वनस्पती अत्यंत उत्तम औषधी आहेत. यांचें जो सेवन करील त्याला दुसरें कोणतेंहि औषध घेण्याचा प्रसंग येणार नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP