Dictionaries | References

हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा

   
Script: Devanagari

हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा     

( महानु.) लग्नापासूनच अभद्या, सत्यानाश करणारा तर त्याला किती सांभाळून घेणार. मूळचाच वाईट असल्यास त्याला कोण किती सुधारणार !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP