Dictionaries | References न नवरा जातो नवरीसाठीं वर्हाड जातें खायासाठीं पोटासाठीं Script: Devanagari Meaning Related Words नवरा जातो नवरीसाठीं वर्हाड जातें खायासाठीं पोटासाठीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जों तो आपआपल्या फायद्याकडे पहात असतो व एखाद्या गोष्टींत जेवढा लाभ होईल तेवढाच पदरांत पाडून घेतो कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतं। गन्धवाः कुलमिच्छन्ति मिष्टन्नमितरे जनाः॥-सुर १६५.५४३ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP