Dictionaries | References

वर्‍हाड

   
Script: Devanagari
See also:  वर्‍हाड निघणें

वर्‍हाड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नवर्‍या मुलासोबत असलेला नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादी समाज   Ex. वर्‍हाड धर्मशाळेत उतरले आहे.
MERO MEMBER COLLECTION:
वर्‍हाड
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanದಿಬ್ಬಣ
malവിവാഹ ഘോഷയാത്ര
tamமாப்பிள்ளை ஊர்வலம்
telబారాత
urdبارات , برات
 noun  वरपक्षाकडून लग्नाला जाणारे लोक   Ex. रामच्या लग्नात वर्‍हाडींचे चांगले स्वागत केले गेले.
HOLO MEMBER COLLECTION:
वर्‍हाड
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবরযাত্রী
gujજાનૈયો
hinबराती
kanಮದುವಣಿಗನ ಕಡೆಯವರು
kasسَبہٕ وٲلۍ
kokन्हवरेकार
malസ്വീകരണം
oriବରଯାତ୍ରୀ
panਬਰਾਤੀ
sanवरयात्रिकः
tamமாப்பிள்ளை வீட்டார்
telబరాతీ
urdباراتی , بَراتی

वर्‍हाड

  न. 
  न. 
  पु. एका प्रांताचे नांव . [ सं . वराट ; सं . विदर्भ - वरदातट ; प्रा . वराड ] वर्‍हाडी - वि . या प्रांताचा , प्रांतासंबंधी .
   लग्न . सप्त वर्षे जाती तत्वतां । चिंतित होती मातातिता । वर्‍हाड केवी करावे । - गुच ३५ . १२० . - जगन्नाथ , शके १६६९ ग्रंथमाला .
   जनावराने सकाळच्या प्रहरी उकिरडा फुंकत फिरणे ; इरड करणे .
   ( ल . ) व्यसनीपणाचा क्रम . [ विरड ] वर्‍हाडी - वि . इरड करणारा ( बैल , गाय ).
   लग्नाची मिरवणूक . ( क्रि० काढणे ; चालणे ).
   लग्नास जमलेली मंडळी , समुदाय . ( क्रि० काढणे ; चालणे ).
   लग्नास जमलेली मंडळी , समुदाय . ( क्रि० निघणे ; चालणे ; जमणे ; उतरणे ; मिळणे ). वर नसता व्यर्थ वर्‍हाड । शीर नसतां कायसे धड । - रावि १ . ४४ .
   ( ल . ) मुंग्या इ० चा क्रमाने चालत असलेला समुदाय ; मुंग्यांची रांग . [ सं . वर + हाट ; किंवा वर + आड ] म्ह० वर्‍हाडास घोडे गेले तरी त्यास करड . = दुर्दैवी प्राण्यास सर्वच ठिकाणी हाल .
०गोष्टी  स्त्री. अव .
   लग्नासंबंधीच्या गोष्टी , गप्पा , हकीकती .
   पोकळ प्रेमाच्या , सेवेच्या गोष्टी , बढाया .
०घर  न. लग्नघर ; वर्‍हाड उरतलेले घर .
०ढक्का  पु. लग्नावरचा कर . वर्‍हाडणी डिणी स्त्री . अव . लग्नासाठी जमलेल्या स्त्रिया . ( एव . वर्‍हाडीण ). नेटका वर्‍हाडी पुढे चालला । वर्‍हाडणी हांसती सकळा । - ह २४ . १०८ . वर्‍हाडणे अक्रि .
   विवाहसंस्कारविशिष्ट होणे ; लग्न होणे ( नवरानवरीचे ).
   विवाहसमारंभात वर्‍हाडी लोकांनी निमग्न होऊन जाणे .
   ( ल . ) मेजवानींत , आनंदाच्य गोष्टीत अगदी तल्लीन होऊण जाणे . वर्‍हाडीक - पु . बोलावणे ; आमंत्रण . पै परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्‍हाडीक करी । - ज्ञा ९ . २३८ . वर्‍हाडीक - का - स्त्री . सोयरीक ; लग्नसंबंध . तयेने बोधिला अनिरुद्ध । म्हणे आतां करुं संबंध । वर्‍हाडिकेचा । - कथा १ . ६ . ११४ . तयासी वर्‍हाडिका जालि । - पंच ४ . ६ . वर्‍हाडी - वि . वर्‍हाडांतील , वर्‍हाडाकडला ( पाहुणा , नोकर , वस्त्रपात्र इ० ). सीतासैंवराच्या काजा । सिद्धलाडु गणराजा । पूर्णमोदक पंचखाजा । तूं वर्‍हाडी आधी । - वेसीस्व १ . ३ . - ह २४ . १०८ . बर्‍हाड पहा . वर्‍हाडीण - स्त्री . लग्नासाठी आलेली स्त्री . वर्‍हाडणी पहा .

वर्‍हाड

   लग्नकरितां मंडळी निघणें.
   ( उप.) धिंड निघणें
   चंबू गवाळें आटवावें लागणें.

Related Words

वर्‍हाड   गांवांत वर्‍हाड आणि कुत्रें मुर्‍हाड   மாப்பிள்ளை ஊர்வலம்   വിവാഹ ഘോഷയാത്ര   वर्‍हाड निघणें   బారాత   ದಿಬ್ಬಣ   नळीचें वर्‍हाड करणें   मी न् माही बय, तितलं वर्‍हाड लय   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   वरात   बरात   ਬਰਾਤ   ବରଯାତ୍ରୀ   જાન   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   लेकाचें निघालें वर्‍हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्‍हाड   ধর্মশালা   हॉवा   मावेचें मंथन, थुंक्याचें काजळ   सहा सुभे   वर्‍हाडी   गांड वर्‍हाडाला गेली   मुळहारी   एकाचें खावें आणि एकाला गावें   कोणाच्या व्हाराडा, कोण मुरडा?   मुळारी   नंदुली   वराड   जानिवसा   जानोसा   बराडी   हलबी   हळबी   कुडकी   जानवसा   गैबी   कापुस   उष्ट्र   सहा   आल   नळी   २१   विदर्भ   अश्व   अष्ट   वर   तोंड   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP