Dictionaries | References क कुडकी Script: Devanagari Meaning Related Words कुडकी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kuḍakī f An ear-ornament of males. Understood by some of the four-pearl-cluster at the flap of the ear; by others, of the large double ring with a central pearl which encircles the auricle. कुडकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पुरुषाच्या कानांतील एक दागिना हा चार मोत्यांचा चौफुलीसारखा किंवा एकाच मोत्याचा चौकाड्या . सारख्या असतो . कुड्या ; एक मर्दानी कर्णभुषण . ( पुरुष व स्त्रियाहि घालतात खानदेशांत पुरुष घालतात ). खाली बाळी व वर त्याला माळ असुन ती कानाच्या टोंकावर जाते . नुसती बाळीहि घालातात . बेळगांव खानदेश , वर्हाड इकडे मोत्यांऐवजी फक्त सोन्याची बाळीच असते . ' राम म्हणे घालाव्या कुडव्या चारिही याच कानीं कीं । मुनि भूषवितां भासे मूर्त स्वर्वृक्ष याचकानीं कीं । ' - भोविराट ७ . ३३ . ' मुक्ताफळांच्या कुडक्या तयांसी । ' - शशिसेना . स्त्री. ( व .) जप्ती ; कुरकी . ' घरावर कुडकी आली .' Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP