Dictionaries | References द दुखणें दिवा पाहून येतें न् फडा पाहून जातें Script: Devanagari Meaning Related Words दुखणें दिवा पाहून येतें न् फडा पाहून जातें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व. ) दिवा संध्याकाळ झाल्याचा निदर्शक आहे. व फडा किंवा केरमुणीं झाडण्याचें साधनयास्तव फडा दिवसाचे कामास सुरवात झाल्याचें निदर्शक आहे. संध्याकाळ झाली कीं येतें व दिवस निघाला कीं पळतें, अशा प्रकारचें दुखणें दिवसभर काम करणें आवश्यक असल्यामुळें आजाराला फुरसत सांपडत नाहीं. पण रात्र झाली कीं फुरसुतीमुळें आजाराचा अंमल बसतो. मजूर, कष्टाळू किंवा गरीब माणसें यांचें दुखणें असेंच असते. त्यांना दिवसां पड्न राहातां येत नाहीं. ‘ आमच्या आईच्या दुखण्याला कांहीं औषध लागत नाहींतें रोज दिवा पाहून येतें व फडा पाहून जातें.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP