Dictionaries | References

हातीं घेतला फडा, बसणार वेडा

   
Script: Devanagari

हातीं घेतला फडा, बसणार वेडा     

[ फडा=केरसुणी ] एकानें हातांत केरसुणी घेऊन झाडावयास सुरुवात केल्यावर दुसर्‍यानें तेथें बसून राहाणें शहाणपणाचें नाहीं. आपण जाण्याची ही सूचनाच समजून ताबडतोब चालूं लागावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP