Dictionaries | References

आपुले रे हातीं आपुलें प्राक्‌तन । घडवूं तैसें ध्यान घडतसें॥

   
Script: Devanagari

आपुले रे हातीं आपुलें प्राक्‌तन । घडवूं तैसें ध्यान घडतसें॥     

आपला उत्कर्ष किंवा अपकर्ष होणें हा आपल्याच हातीं आहे. यांत दैवाचा कांहीं प्रश्न नाहीं. Man is the chisel of his own fortune.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP