Dictionaries | References

नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।

   
Script: Devanagari

नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।

   देवाच्याजवळ हातीं आणून देण्यासारखें मोक्षाचें गाठोडें नाहीं. तो तो मोक्ष आपणच आपल्या भक्तीनें मिळवावा लागतो.
   तुगा(जोग) ३३६४

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP