Dictionaries | References द देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं Script: Devanagari Meaning Related Words देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य देवळांत देवदर्शनासाठीं गेला असता देवळाबाहेर जोडा काढून ठेवतो व मग दर्शनास जातो. तेव्हां त्याच्या मनांत आपला जोडा चोरीस जाईल काय हा विचार सारखा घोळत असतोम्हणून देवदर्शन करतांना सुद्धां त्याचें लक्ष देवाकडे नसून जोडयाकडे असतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP