Dictionaries | References

गुरवांचे चित्त नैवेद्यावर, गवयाचें चित्त तालासुरावर, वैद्याचें चित्त नाडीवर आणि ब्राह्मणाचे चित्त दक्षिणेवर

Script: Devanagari

गुरवांचे चित्त नैवेद्यावर, गवयाचें चित्त तालासुरावर, वैद्याचें चित्त नाडीवर आणि ब्राह्मणाचे चित्त दक्षिणेवर

   निरनिराळ्या लोकांचे लक्ष कोठे असते, त्‍यांचा स्‍वार्थ कशात असतो हे दाखविले आहे. -शाब २.१८५. -पामो ३५९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP