Dictionaries | References

चित्त बारगळ, सासरीं जाण्याचें फळ

   
Script: Devanagari

चित्त बारगळ, सासरीं जाण्याचें फळ     

वधू प्रथम सासरी गेली असतां तिचे मन बावरल्‍यासारखे होते. पुढे संसारात लक्ष्य लागल्‍यावर सर्व ठिकाणावर येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP