Dictionaries | References

रोडक्याचें चित्त मडक्यांत

   
Script: Devanagari

रोडक्याचें चित्त मडक्यांत

   अशक्त मनुष्याचें नेहमीं खाण्याकडे लक्ष्य असतें. कारण तो बहुधा रिकामा असतो. त्यास कोठें बाहेर जावेसें वाटत नाहीं म्हणून खा खा करीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP