Dictionaries | References

उत्तम पाहतां फळ, मन धांवतें तात्काळ

   
Script: Devanagari

उत्तम पाहतां फळ, मन धांवतें तात्काळ     

झाडावर उत्तम फळ पाहिले म्हणजे कोणाच्याहि मनांत ते घ्यावेसे वाटते. चांगली वस्तु पाहिल्यावर ती कोणासहि हवीशी वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP